Saturday, May 9, 2009

halavi mi

का सांगु मी तुजला,
माझ्या मनातले?
वेळ येऊदे गड्या,
बघ कळेलच तुला.

न थांबील मी,
धावील मी.
ज्या जोराने अडवाल,
तो वेग धरेन मी.

ए्कच ध्येय उरी,
आता एकच ध्यास.
मी जिंकीन आसमंत,
फ़क्तं त्याचीच आस.

हे कर्म माझी
ओळख ठरेल.
स्व्प्नं आहे,
अभिमान बनेल.

मरणाला हकलावुन,
जगण्याला गाईल मी.
ओळ सुचावी नविन 
आपसुक,नवी चाल माळील मी........

D shivaनी
Nagpoor

2 comments:

Unknown said...

Hi Shivani...
hey the poems are really nice..
im impressed.
continue ur gr8 work...
all the best

D shivani said...

thanks ashish