Thursday, May 28, 2009

कात..................

आजकालची मुलं.
लुक्स,स्टाईल,xxx ह्याचीच काय ती दखल उरली आहे.
बो्लायला दोन शब्दं कुणाला वेळ नाही,
त्या दोन्ही शब्दात फ़क्तं नौटंकी.
खांद्यावर डोकं ठेऊन दोन क्षण उसंत घ्यावी 
म्हंटलं तर,त्यांच्या ्खांद्यावर लटकतात,flirt
करणार्या मुली.
मस्तानी हवी सगळ्यांना...
टाईमपास.
पण बायको मात्रं,साधी सरळ.
हा कुठलाय दुतोंडी पणा......................
राधा आणि साव्ळ्याचं मैत्रीचं नातं
उरलं नाहीच का कुठे?
की आहे फ़क्तं स्वार्थं,गरज आणि वासना.
आज काल कोणात पारदर्शकता उरलीच नाही,
चांगल्या मुलांनी कात टाकल्यावाणी
आजकालची मुलं.

D shivaनी
Nagpoor

No comments: