Thursday, May 28, 2009

प्रेम म्हणजे

माझ्यासाठी प्रेम म्हणजे....
वर्याशी गुज साधणं असतं.
भिरभिरत,
बिन्दास्त
त्याच वार्यासोबत वाहणं असणं.

माझ्यासाठी प्रेम म्हणजे....
कोवळं कोवळं उन्ह असतं,
शुभ्र ्पाण्याच्या,
ओंजळीतलं सांडलेलं
मन असतं....



माझ्या साठी प्रेम म्हणजे....
रोज नवी ऒळख असते.
रोज नवी भेट,
best for ever असते......

D shivaनी
Nagpoor

No comments: