Saturday, May 12, 2007

Marlboro



आठवतय का दोस्ता,

तुझी नी मझी मैफ़ील

जेव्हा जमली होती,

धुराने भरलेली खोली

पण सप्तसुरांनी

रंग्ली होती...............................
कोलेजात सीगारेट चा

पहिला झुरका ओढ्ला होता,

खोकल्याने श्वास सुद्धा

चढ्ला होता.

नंतर पुर्णं दुपार मग

डॊळॆ पुसत सरली होती,

धुराने भरलेली खोली.....................................



पहिले फ़क्तं स्टाइल तेवढी

मारयला हातात ती जळत राहायची,

नंतर मग हिच्या नवाने

खिशातली चिल्लर गळ्त राहायची.

आठवतय,तुझी पहिली गर्लफ़्रेंण्ड

ह्याच स्टाइल ने पटली होती,

धुरने भरलेली खोली ................................



आ हा हा!!

सीगारेट, चहा आणि पुस्तक,

काय EQUATION होतं.

खरं काय माहीत?नाही,पण

प्रत्येक प्रोबलेम ला सीगारेट हेच एक SOLUTION होतं.

इथेच तर आयुष्याची वाट

फसली होती.

धुराने भरलेली खोली,

पण सप्तसुरांनी रंगली होती,

आठवतय तुझी नी माझी

मैफील जेंव्हा जमली होती............................
D shivani
Nagpur

4 comments:

Unknown said...

मला हि कविता वाचुन अम्चे कोलेज़ चे दिवस आठवले
त्या सग्ल्या मैफ़िलि आणी सोबत केलेलि धमाल सग्ल कहि परत डॊळ्य़ा समोर आल.
अतिशय सह्जपणॆ मैत्रि आणी सोबत च त्रिल्ल.........य्हा कविते तुन लिह्ल आहे..............
good and keep it up

Unknown said...

kool one!

Tushar Joshi said...

कालेज आणि माहोल याचे शब्दचित्र छान जमले आहे. २००७ मधे सिगारेट चे स्थान काय हे ही कळते या रचनेतून. शेवटचे कडवे कटू सत्य सांगते पण ते ही सिगारेट च्या पाकिटावर असणाऱ्या वैधानिक इशाऱ्या सारखेच.

आवडली. लगे रहो.

Unknown said...

Basically Marlboro first in troduce in 1938 as a womens cigratte. then due to pregnancy probs n all crisis they shift to men. But the joke was they introdue as a cowboy cigar n at that time wen CEO asked marketing manager that how many cowboys r der in US? survey results were only 5 familys r der as a tradittional cow boys dats time all others were upgraded familys of cowboys, CEO got confuse wt to do now n they took risk as a original US cigar like original cowboy n received unbelivable success. the only cigrat till now intro as women's. the most imp is in world only 3 companies who actually make cigrattes 1.BTC , 2.Phillip Morris , 3.Goldflek Phillips. all other only outsource 4m them as they r only established as brands. dats it.