Wednesday, May 9, 2007

नको वीचारु........................


मला नको वीचारु का डोळॆ झुकवले मी,

खरा सन्गु?

तुझा चित्रा डॊळ्यात लपवले मी.



ज्यात लिहिले होते तु माझा होणार,

ती रेघ कपाळहुन मीटवली मी.



तु नसतान्ना प्रत्येक सन्ध्याकाळ,

तुझ्या आठवणीन्नी सजवले मी.


मला नको वीचारु का डोळे झुकवले मी.

D shivani
Nagpur

4 comments:

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

बालिके.............
दोले उघड आणी बघ कोणी तरि नक्कि दिसेल .......
जो डॊल्याल तेल घालुन तुझि वाट पहात असेल............

Unknown said...

cool one......
bt somewat sad...
b +ve