Saturday, January 31, 2009

kaahi tari navin

चालयच सवे तुझ्या,
नवी क्षीतीजे एकदा.
एकटी पडले मी,तु
फ़क्तं हो म्हण,एकदा.

पावसात प्रीतीच्या मी,
सोबत चिंब नाहील.
गाला्वरच्या थेंबांना
मग ओठांनी टीपील.

मिणमिणत्या रातीला
मिळावी स्पर्षाची उब.
त्यात माळील स्व्तःला,
वेली जाईची हुबेहुब.

D shivaनी
nagpoor

No comments: