Tuesday, November 27, 2007

आज फ़िर.......................

आज फ़िर गझल सुनने को दील करता है.
उसकी हर बात दोहराने को दील करता है.
कुछ इस तरह जुडे ये कच्चे धागे,आज
फ़िर नया सपना बुनने को दील करता है.
आज फ़िर गझल सुनने को दील करता है.

D shivaनी
nagpoor

Saturday, November 3, 2007

कारण मी त्याच्यावर प्रेम केलं,............................

त्याच्यावर प्रेम केलं,
जगणं बदलवलं ,
रस्ता बदलवला,
इथवर की,सकाळचा चंद्रं,
आणि रात्रिचा सुर्य बदलवला.
कारण मी त्याच्यावर प्रेम केलं,............................

त्याचाकडे माझ्यासठी वेळ नाही
कळत होतं मला,
खरं सांगते हीच गोश्टं
छ्ळत होती मला.
पण त्याचं असं छ्ळणं मान्यं केलं
कारण मी त्याच्यावर प्रेम केलं,............................

त्यानी नाही म्हंट्लं ,
मी स्वीकारलं.
माझं प्रेम त्याला
अर्पीलं.
ह्याच गोष्टी वरुन मी स्वतःचं चारचौघात हसं केलं
कारण मी त्याच्यावर प्रेम केलं,............................

त्यानी नकार दिला म्हणुन
त्याला काय विसरायचं मी?
साथ नसेल जगण्याला,
म्हणुन काय मरायचं मी?
त्याचं नसुन असणं,हेच जगण्याचं प्रमाण केलं
कारण मी त्याच्यावर प्रेम केलं,............................

D shivani
नागपुर